ही आहे भारताची 'ड्रीम टीम'!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर बारावा खेळाडू म्हणून युवराज सिंहला चाहत्यांनी पसंती दिली असून त्याला 62 टक्के मतं मिळाली आहेत.
वेगवान गोलंदाज म्हणून झहीर खानला 83 टक्के मतं मिळाली आहेत.
वेगवान गोलंदाज म्हणून जवागल श्रीनाथला 78 टक्के मतं मिळाली आहेत.
फिरकी गोलंदाज म्हणून अनिल कुंबळेला 92 टक्के मतं मिळाली आहेत.
फिरकी गोलंदाज म्हणून अश्विनला पसंती मिळाली असून त्याला 53 टक्के मतं मिळाली आहेत.
विकेटकिपर, आणि सातव्या क्रमांकासाठी धोनीला 90 टक्के मतं मिळाली असून या ड्रीम टीमच्या संघाचा कर्णधार म्हणूनही चाहत्यांनी धोनीलाच पसंती दिली आहे.
सहाव्या क्रमाकांसाठी आणि ऑलराऊंडर म्हणून कपिल देव यांना 91 टक्के मतं मिळाली आहेत.
पाचव्या क्रमांकासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणला 58 टक्के मतं मिळाली आहेत.
चौथ्या क्रमांकासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पसंती मिळाली असून त्याला 13 टक्के मतं मिळाली आहेत.
तिसऱ्या क्रमांकासाठी 'द वॉल' राहुल द्रविडला सर्वाधिक पसंती मिळाली असून त्याला तब्बल 96 टक्के मतं मिळाली आहेत.
वीरेंद्र सेहवागला दुसरा सलामीवीर म्हणून 86 टक्के मतं मिळाली
सुनील गावस्कर यांना पहिला सलामीवीर म्हणून 68 टक्के मतं मिळाली
बीसीसीआयनं मंगळवारी भारताची कसोटीसाठीची 'ड्रीम टीम' घोषित केली. हा संघ भारतीय क्रिकेट चाहत्यांनी निवडला आहे. चाहत्यांनी केलेल्या वोटवरुनच हा संघ निवडण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -