महाराष्ट्राचा लाडका पैलवान विजय चौधरीचा साखरपुडा
एबीपी माझा वेब टीम | 25 Jun 2019 11:22 AM (IST)
1
विजयला लहानपणी कुस्ती आवडत नव्हती. क्रिकेट हीच पहिली आवड होती. त्यातच बॉलिंग आणि फिल्डिंग जास्त आवडायची. मात्र दहावीनंतर वडिलांनी कुस्तीच्या आखाड्यात उतरवलं आणि महाराष्ट्र केसरीपर्यंतचा विजयचा प्रवास सुरु झाला.
2
3
4
5
विजय चौधरी 2014, 2015, 2016 साली सलग तीनवेळा महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर केला आहे. म्हणूनच त्याला ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ या नावाने संबोधले जाते.
6
या विवाह साखरपुडा सोहळ्याला नाशिक पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी देखील हजेरी लावली.
7
कुस्तीच्या आखाड्यातील लाडका पैलवान विजय चौधरी आणि नाशिकची कोमल भागवत यांचा साखरपुडा सोहळा नुकताच संपन्न झाला.
8
महाराष्ट्राचा लाडका पैलवान आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.