'क्वॉन्टिको'साठी प्रियांका चोप्राला फेव्हरेट अभिनेत्रीचा पुरस्कार
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 11:25 AM (IST)
1
2
3
4
देसी गर्ल प्रियांकाने नुकत्याच पाड पडलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती.
5
प्रियांका चोप्रा या शोच्या दुसरे सीझनमध्ये होती. त्यासाठीच तिला हा पुरस्कार मिळाला आहे.
6
'क्वॉन्टिको'ची कथा अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेवर आधारित आहे.
7
अमेरिकन टीव्ही सीरिज 'क्वॉन्टिको'साठी प्रियांकाला हा पुरस्कार मिळाला.
8
अभिनेत्री प्रियांका चोप्राला 2017 च्या 'पीपल्स चॉईस अवॉर्ड'मध्ये फेव्हरेट ड्रामॅटिक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.