कोरोनाग्रस्तांसाठी रेल्वेचा वापर; रल्वेच्या डब्ब्यात आयसोलेशन वॉर्ड
ऋत्विक भालेकर, एबीपी माझा | 28 Mar 2020 05:50 PM (IST)
1
देशातील कोरोना बाधितांचा आकडा आता 935वर पोहोचला आहे.
2
कोरोनाग्रस्तांची योग्य ती काळजी घेता यावी, सोशल डिस्टन्सिंगही राखता यावं या दृष्टीकोनातून रेल्वेने या आयसोलेशन वॉर्डची निर्मिती केली आहे.
3
तसेच कोरोनाग्रस्तांना नैसर्गिक विधी करण्यासाठी शौचालयापर्यंत जाण्याच्या रस्ता देखील व्यवस्थित तयार केला आहे.
4
रेल्वेने आयसोलेशन वार्ड तयार करताना तीन सीटपैकी मध्यभागी असलेली सीट(बर्थ) काढून टाकली आहे
5
भारतीय रेल्वेने कोरोनाग्रस्तांच्या सोयीसाठी या वॉर्डची निर्मिती केली आहे.
6
कोरोना व्हायरसचा वाढता आकडा पाहता भारतीय रेल्वेने पुढाकार घेत कोरोनाग्रस्तांसाठी रेल्वेमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहे.