कुंबळे सरांच्या क्लासमध्ये टीम इंडियाच्या शिलेदारांचा योग
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2016 11:07 AM (IST)
1
शिखर धवन, चेतेश्वर पुजार आणि इशांत शर्मा
2
मोहम्मद शमी योग करताना
3
योगाभ्यास करताना टीम इंडिया
4
फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोहत योग करताना अजिंक्ये रहाणे
5
चेतेश्वर पुजारा योग करताना
6
कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाचे सगळेच खेळाडू या सत्रात सहभागी झाले होते.
7
बंगळुरुतील सराव सत्राच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दिवसाची सुरुवात योगने केली. याचे फोटो भारतीय क्रिकेट संघाच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आले आहेत.
8
टीम इंडिया लवकरच वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्यापूर्वी नवनिर्वाचित प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या देखरेखीखाली भारतीय क्रिकेट संघाचा सराव सुरु आहे. अनिल कुंबळे भारताच्या शिलेदारांकडून केवळ नेट प्रॅक्टिस नाही तर मॅच प्रॅक्टिसही करुन घेत आहेत. अनिल कुंबळे यांच्यामुळे टीम इंडियाचा बदललेला अंदाजही दिसत आहे.