या सुंदर देशांना नक्की भेट द्या, भारतीयांना व्हिसाची गरज नाही!
एबीपी माझा वेब टीम | 10 Feb 2018 04:40 PM (IST)
1
हाँगकाँगमध्ये 14 दिवस आपण व्हिसाशिवाय फिरु शकतात.
2
जमैका : फक्त पासपोर्ट हवा, व्हिसाची गरज नाही
3
फिजी : परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन, इथे जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही
4
मॉरिशस : 60 दिवस आपण व्हिसाशिवाय फिरु शकतात.
5
भूतान : फक्त पासपोर्ट हवा, व्हिसाची गरज नाही
6
त्रिनिदाद आणि टोबॅगो : 3 महिने आपण व्हिसाशिवाय फिरु शकतात.
7
नेपाळ : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला देश, इथं जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही.
8
मकाऊ : जगातील श्रीमंत देशापैकी एक
9
जगभरात अनेक सुंदर असे देश आहेत. त्यामुळे अशा सुंदर ठिकाणांना भेट देण्याचा तुमचा प्लॅन असेल तर हे फोटो फीचर जरुर पाहा, कारण आम्ही तुम्हाला अशा देशांबाबत सांगणार आहोत की, जिथे फिरण्यासाठी तुम्हाला अजिबात व्हिसाची गरज पडणार नाही.