✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सहाव्यांदा विश्वविजेती ठरलेल्या मेरी कोमचे खास अंदाज

एबीपी माझा वेब टीम   |  24 Nov 2018 08:49 PM (IST)
1

विजयानंतर मेरी कोम अत्यंत भावूक झाली. तिला अश्रू अनावर झाले.

2

मेरी कोमने याआधी 2002, 2005, 2006, 2008 आणि 2010 सालच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. 2001 सालच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम कांस्यपदकाची मानकरी ठरली होती.

3

पहिल्या फेरीत तिने ओखोटाला हतबल केले होते. पहिल्या फेरीतल्या आक्रमणामुळे तिला आघाडी मिळाली. त्यामुळे सामन्याच्या शेवटपर्यंत ओखोटा दबावात होती. याचाच फायदा मेरीने घेतला.

4

मेरी कोमचे जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतले हे सहावे सुवर्णपदक असून, आजवरच्या इतिहासातली ती सर्वात यशस्वी बॉक्सर ठरली आहे. तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या हॅना ओखोटाचा 5-0 असा पराभव केला.

5

भारताची महिला बॉक्सर एमसी मेरी कोम सहाव्यांदा विश्वविजेती ठरली आहे. नवी दिल्लीतल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिने ४८ किलो वजनी गटाचे सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला.

6

फायनलमध्ये मेरीचा आक्रमक अवतार पहायला मिळाला. सामन्याच्या पहिल्या फेरीपासून तिने जोरदार आक्रमणाला सुरुवात केली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • सहाव्यांदा विश्वविजेती ठरलेल्या मेरी कोमचे खास अंदाज
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.