योगा आणि सेलिब्रिटी, योगदिनाचे खास फोटो
योगसन करताना अभिनेत्री बिपाशा बासू
योगसन करताना राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे
योगसन करताना मुख्तार अब्बास नक्वी
योगसन करताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत
योगसन करताना अभिनेता टायगर श्रॉफ
योगसन करताना अभिनेत्री श्वेता खांदुरी
योगसन करताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी
योगासन करताना बाबा रामदेव
योगासन करताना अभिनेत्री राखी सावंत
योगासन करताना अभिनेत्री किर्ती सॅनोन
राजधानी दिल्लीतही खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं देशभरासह राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगडमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.