स्वातंत्र्य दिन : देशभक्तीची भावना जागवणारे सिनेमातील दमदार डायलॉग
शाहरुख खानच्या सुपरहिट सिनेमा चक दे इंडिया सिनेमातील एक डायलॉक खुप प्रसिद्ध झाला होता. 'मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते हैं और न दिखाई देते हैं. सिर्फ एक का मुल्क का नाम सुनाई देता है इंडिया.'
आमिर खानच्या 'रंग दे बसंती' सिमेमातील डायलॉगली खूप लोकप्रिय झाले होते. त्यांतील एक डायलॉग म्हणजे, 'कोई भी देश परफेक्ट नहीं होता उसे परफेक्ट बनाना पडता है.'
अक्षय कुमारच्या 'बेबी' या सिनेमातील एक डायलॉग विसरणे अशक्य आहे. 'मिल जाते है कुछ ऑफिसर्स हममें जो थोड़े पागल, थोड़े अड़ियल, जिनके दिमाग में सिर्फ देश और देशभक्ती घूमती रहती है. ये देश के लिए मरना नहीं चाहते बल्कि जीना चाहते हैं ताकी आखिरी सांस तक देश की रक्षा कर सके.'
अक्षय कुमारने अनेक देशभक्तीवर आधारित सिनेमात काम केलं आहे. 2016मधील 'एअरलिफ्ट' सिमेमातील एक डायलॉग आहे. 'जब इंसान को चोट लगती है तो उसे सबसे पहले मां की ही याद आती है और वो मां मां ही चिल्लाता है.'
'राझी' सिनेमातील आणखी एक डायलॉग आहे, जी या सिनेमाची टॅगलाईनही आहे. 'वतन के आगे कुछ नहीं खुद भी नहीं.'
अभिनेत्री आलिया भट्टच्या 'राझी' सिनेमातील डायलॉगमुळे प्रत्येक भारतीयामध्ये देशभक्तीची भावना जागृत होईल. 'मुल्क के सामने मुझे अपना आप भी नजर नहीं आता, मैं ही तो हूं मुल्क, हिंदुस्तान हूं मैं..'
पोखरण येथे झालेल्या अण्वस्त्र चाचणीवर आधारित यावर्षी आलेल्या 'परमाणू' सिनेमातील एक डायलॉग. 'हमने जो किया वो देश के लिए था, हमने जो सोचा वो देश के लिए था, हमने जो किया वो देश के लिए है और हमने जो पाया वो देश का होगा.'
भारताचा 72वा स्वातंत्र्य दिन उद्या 15 ऑगस्टला मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात भारताने मोठी प्रगती केली. बॉलिवूडमध्ये देशभक्तीवर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती झाली. याच चित्रपटांतील देशभक्तीचा भावना जागृत करणारे काही डॉयलॉग पाहुयात.