वाघा बॉर्डरवरील बीटिंग द रिट्रीटची झलक
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 10:48 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
पाहा वाघा बॉर्डवरील बीटिंग द रिट्रीटचे खास फोटो
11
बीटिंग द रिट्रीटच्या दरम्यान पूर्ण बॉर्डर परिसर वंदे मातरम् आणि भारत माता की जय या घोषणांनी दणाणून गेला होता.
12
वाघा बॉर्डरवर 70वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
13
स्वातंत्र्य दिनानिमित्त वाघा बॉर्डरवर जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. पाहा वाघा बॉर्डरवरील बीटिंग द रिट्रीटचे खास फोटो