वाघा बॉर्डरवरील स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2016 11:23 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
बीटिंग द रिट्रिटवेळी संपूर्ण परिसर वंदे मातरम आणि भारत माता की जय या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
5
भारताच्या ७० व्या स्वांतत्र्यदिनी वाघा बॉर्डरवर उपस्थित सर्वच भारतीयांमध्ये उत्साह ओसंडून वाहात होता.
6
वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीयांमध्ये प्रचंड जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण होते. वाघा बॉर्डरवरील बीटिंग द रिट्रिटवेळी भारत माता कि जयच्या जयघोषाने सर्व आसमंत दुमदुमून गेला होता.
7
8
यावेळी सैन्य दलाकडूनही मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
9
वाघा बॉर्डरवरील बीटिंग द रिट्रिटवेळची काही खास क्षणचित्रे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -