सांगलीत शेतकऱ्यांना 101 ट्रॅक्टर वाटप
सांगलीतील कुंडलच्या क्रांतीअग्रणी डॉ. जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना 101 ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रांतीअग्रणी डॉ. जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉ. जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या भव्य मैदानात हा सोहळा पार पडला.
या सर्व 101 ट्रॅक्टरच्या कर्जाची हमी साखरकारखान्याने घेतली आहे.
देशी बनावटीचे महिंद्रा कंपनीचे 101 ट्रॅक्टर एकाचवेळी घेतल्याने प्रत्येक ट्रॅक्टरमागे 1 लाख 10 हजार रुपयांची सूट महिद्रा कंपनीकडून देण्यात आली.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा पारिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कारखान्याचे चेअरमन अरुण लाड यांच्या हस्ते ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -