बॉलिवूडचं हे फेमस कपल कोण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2016 03:09 PM (IST)
1
'रुस्तम' सिनेमात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री इलियाना डीक्रूझ झळकणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
खिलाडी अक्षय कुमार सध्या आगामी 'रुस्तम' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
3
फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अक्षय कुमारने पत्नि ट्विंकल खन्नासोबतच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघांनाही ओळखणं कठीण आहे.
4
5
'रुस्तम' येत्या 12 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -