पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे
'सबका साथ, सबका विकास' हा आमचा मंत्र - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयोजनांमार्फत गरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पाचशे आणि हजाराच्या बनावट नोटा हे मोठं आव्हान : नरेंद्र मोदी
भ्रष्टाचार आणि काळं धन हे देशासमोरचं मोठं आव्हान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आरबीआयचा 2000 रुपयांच्या नवीन नोटांचा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबरला एटीएममधून 2000 रुपयांहून अधिक रक्कम काढू शकणार नाही - पंतप्रधान मोदी
देशभरात उद्या सर्व एटीएम बंद राहणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्याने भ्रष्टाचारविरोधी लढाईला बळ मिळेल - पंतप्रधान मोदी
11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हॉस्पिटल, रेल्वे, बस आणि हवाई प्रवासासाठी तिकीट काऊंटवर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील - पंतप्रधान मोदी
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी जवळपास 50 दिवसांचा (10 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016) कालावधी आहे - पंतप्रधान मोदी
पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये हजार-पाचशेच्या नोटा जमा करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा वापरातून रद्द - नरेंद्र मोदी
10 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये जमा करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -