सुषमा स्वराज यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
दहशतवादाला थारा देणारे सर्वात मोठे दोषी, पाठिंबा देणं हा काही देशांचा शौक : सुषमा स्वराज
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरुन सुषमा स्वराज यांनी पाकला सुनावलं
छोट्या छोट्या संघटनांनी दहशतवादाचं भीषण स्वरुप धारण केलं आहे : सुषमा स्वराज
पाकनं जम्मू काश्मीरचं स्वप्नं पाहणं बंद करावं: स्वराज
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, कायम राहील, काश्मीर बळकावण्याचं स्वप्न पाहू नये : स्वराज
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बलुचिस्तानात काय चाललं आहे, ते पाहावं : सुषमा स्वराज
जर एखाद्या देशाला दहशतवादाला विरोध करायचा नसेल, तर त्यांना बहिष्कृत करावं : सुषमा स्वराज
मतभेद विसरुन दहशतवादाच्या विरोधात एकत्रित लढा देण्याची आवश्यकता : सुषमा स्वराज
जगभरातील दहशतवाद हा मानवाधिकाराचं सर्वात मोठं उल्लंघन : सुषमा स्वराज
मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशात रोजगारनिर्मिती : सुषमा स्वराज
आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्व देशांचे आभार : सुषमा स्वराज
स्वच्छ भारत, स्त्री-पुरुष लैंगिक समानता, बेटी बचाओ, जनधन योजना सुरु : सुषमा स्वराज
आर्थिक मंदीच्या काळातही भारत वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था : सुषमा स्वराज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -