अभिलाषा म्हात्रेचा जबरदस्त खेळ, आईस दिवाजची स्टॉर्म क्वीन्सवर मात
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 12:09 AM (IST)
1
2
तर मीनल जाधव, ललिता आणि मोनूने प्रत्येकी चार गुणांची कमाई करुन आईस दिवाजच्या विजयाला हातभार लावला.
3
4
अभिलाषा म्हात्रेने चढाईत पाच आणि पकडींत चार अशी नऊ गुणांची कमाई करुन आपल्या टीमच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
5
6
आईस दिवाज टीमने प्रो कबड्डी लीगच्या महिला गटाचा हा सामना 28-15 असा जिंकला.
7
8
कर्णधार अभिलाषा म्हात्रेने जबरदस्त खेळ करून आपल्या टीमला म्हणजे आईस दिवाजला स्टॉर्म क्वीन्सवर 13 गुणांनी विजय मिळवून दिला.