वन डे रँकिंगमधील टॉप 5 फलंदाज!
एबीपी माझा वेब टीम Updated at: 30 Oct 2017 02:03 PM (IST)
1
आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या ए बी डीव्हिलियर्सला मागे टाकत, नंबर वन स्थान पटकावलं आहे. ICC रँकिंग - 1) विराट कोहली (भारत) – 889 गुण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
5) क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका) - 808
3
3) डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)- 865
4
4) बाबर आझम (पाकिस्तान) – 846
5
2) एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका) – 872