✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ICC Award 2017: कोहली सर्वोत्तम वन डे क्रिकेटर

एबीपी माझा वेब टीम   |  18 Jan 2018 12:03 PM (IST)
1

दुसरीकडे टीम इंडियाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला टी ट्वेण्टीतील कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं. चहलला आयसीसी टी ट्वेण्टी परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर झाला. चहलने गेल्या वर्षी बंगळुरुत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

2

आयसीसीने आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2017 मधील उत्कृष्ट वन डे क्रिकेटर म्हणून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा गौरव करण्यात आला. विराट कोहलीला ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला. गेल्या वर्षभरात कोहलीने तब्बल 6 शतकं ठोकली आहेत. सध्याची त्याची वन डेची सरासरी 55.74 इतकी आहे. कोणत्याही वन डे खेळाडूची ही सर्वोत्तम सरासरी आहे.

3

कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला सन्मानित करण्यात येणार आहे. स्मिथला ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला.

4

अफगाणिस्तानच्या राशीद खानला असोसिएट प्लेअर ऑफ द इयरचा मान मिळाला.

5

उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानच्या हसन अलीने पटकावला. चॅम्पियन्स ट्रॉफीत हसन अलीने 13 विकेट्स घेत, पाकिस्तानच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ICC Award 2017: कोहली सर्वोत्तम वन डे क्रिकेटर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.