'मला शोमध्ये बोलवलं नाही तर मी सलमानाला मारेल'
मागच्या आठवड्यात ओम स्वामी यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी बिग बॉसमधील घरात असणाऱ्या जेलमध्ये टाकलं होतं.
मागच्या आठवड्यात ओम स्वामी यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी बिग बॉसमधील घरात असणाऱ्या जेलमध्ये टाकलं होतं.
मी 28 जानेवारीला एक लाख लोकांना माझ्याबरोबर घेऊन जाईन आणि स्टेजवरच त्याला मारहाण करेन. मी त्याचा जीव घेणार नाही. तर मला त्याला शिक्षा द्यायची आहे.
पण पुढच्याच क्षणाला आपल्या वक्तवरुन त्यांनी पलटी मारली आणि म्हणाले की, 'जर त्यांनी फिनाले मला बोलावलं नाही तर मी तो अंतिम कार्यक्रम होऊ देणार नाही. मी तिथं मंचावर जाऊन 'सुलतान' सलमानला मारहाण करीन' असं स्वामी ओम म्हणाले.
स्वामी ओम म्हणाले की, मागील 10 वर्षात बिग बॉस 10चा टीआरपी सर्वात जास्त होता. कारण की, मी तेव्हा शोमध्ये होतो. पण आता बिग बॉसचा टीआरपी झिरो आहे. त्यामुळे सलमान खान आणि शोचे निर्माते यांनी मला या शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्रीनं येण्याचं आवाहन केलं आहे. 'मी निर्मात्यांना सांगितलं की, मी फक्त एकाच अटीवर शोमध्ये परत येईन जेव्हा सलमान खान 10 जानेवारीला मी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत येऊन तो माझ्या पायावर नाक घासेल, माझी माफी मागेल. तेव्हाच मी परत येईन.' अशी अट स्वामी ओम यांनी ठेवली आहे.
यावेळी बोलताना स्वामी ओमनं दावा केला आहे की, 'या शोमध्ये त्यांनी मला परत बोलवलं आहे.'
बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आल्यानंतर स्वामी ओम यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.
बिग बॉसमधील स्पर्धक स्वामी ओम यांनी अनेक वक्तव्य केली आहेत. पण आता त्यांनी फारच खळबळजनक वक्तव्य केलं आहे.