राहुल गांधींच्या बंगालमधील सभेला तुफान गर्दी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2019 08:16 AM (IST)

1
राहुल यांची कालची सभा बंगालमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देणारी ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
राहुल गांधी म्हणाले की, मोदी आणि ममता यांची कार्यपद्धती सारखीच आहे. दोघेही जनतेकडे दुर्लक्ष करत आहेत.

3
4
5
काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढणार आहे.
6
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (शनिवारी)पश्चिम बंगालमधील मालदा येथे रॅलीचे आयोजित केले होते. या रॅलीसाठी हजारो लोकांची गर्दी जमली होती.
7
मालदा येथील सभेत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले.
8
2016 नंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये रॅलीचे आयोजन केले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -