जाहिरातीत हृतिक आणि जॅकलीनचा रोमांटिक अवतार
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 11:47 PM (IST)
1
2
3
पाहा त्यांच्या जाहिरातीतील खास लूक
4
जाहिरातीत त्यांच्या रोमांटिक अदाही पाहायला मिळणार आहे.
5
या जाहिरातीत जॅकलीनचा लूकही भन्नाट आहे.
6
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि जॅकलीन फर्नांडिज एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत. या जाहिरातीत या दोघांची जोडी फारच जबरदस्त दिसते आहे.