असा करा माहिती अधिकार कायद्याचा वापर
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 11:26 PM (IST)
1
2
कलम 19(3) च्या आधारे प्रथम अपील अधिकाऱ्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्यास द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे दाद मागता येते.
3
कलम 19(1) अंतर्गत अर्ज केल्यानंतर 30 दिवसांत माहिती न मिळाल्यास प्रथम अपील अधिकाऱ्याकडे आव्हान देता येतं.
4
सरकारी अधिकाऱ्याने माहिती द्यायला नकार दिल्यास कलम 18 अंतर्गत माहिती अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते.
5
देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेला बाधित करणाऱ्या गोष्टींची माहिती न देण्याची तरतूद कलम 8 मध्ये आहे.
6
अर्ज करण्याचं शुल्क 10 रुपये आहे. कलम 7(6) च्या आधारे माहिती 30 दिवसांच्या आत दिली नाही तर मोफत माहिती देण्याची तरतूद आहे.
7
कलम 7(5) अंतर्गत बीपीएल कार्ड धारकांना विना शुल्क अर्ज करता येतो.
8
कलम 6(1) अंतर्गत अर्जाद्वारे माहिती मागवण्याचा अधिकार आहे.
9