तुम्हाला ब्लॉक केलंय?, तर असं करा स्वत:ला अनब्लॉक!
स्टेप 4 : व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल केल्यानंतर फोन रिस्टार्ट करा
स्टेप 2 : आता तुमचा फोन नंबर एंटर करा आणि अकाऊंट डिलीट करा
स्टेप 3 : यानंतर फोनमधून व्हॉट्सअॅप मेसेंजर अनइन्स्टॉल करा
स्टेप 1 : व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर अकाऊंटवर क्लिक करा. त्यानंतर डिलीट माय अकाऊंटवर टॅप कर. Settings>Account>Delete my account
स्टेप 5 : आता प्ले स्टोअरमधून पुन्हा व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स फॉलो करा. तुमचा नंबर टाका
तुम्हाला कधी कोणी व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं आहे? पण ब्लॉक केल्याने नाराज होण्याची गरज नाही. तुम्हाला वाटल्यास स्वत:ला व्हॉट्सअॅपवर अनब्लॉक करु शकता. याची ट्रिक आम्ही तुम्हाला सांगतो. काही सोप्या स्टेप फॉलो केल्यास तुम्ही स्वत:ला कोणाच्याही व्हॉट्सअॅप अकाऊंटमधून अनब्लॉक करु शकता.
स्टेप 6 : ही प्रोसेस केल्यानंतर तुम्ही स्वत:ला फ्रेण्डच्या अकाऊंटमधून अनब्लॉक केलं आहे.