तुमच्या मोबाईलवर एबीपी माझा टीव्ही लाईव्ह कशी पाहाल?
मराठा मोर्चाची प्रत्येक बातमी, फोटो आणि व्हिडीओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर आणि यूट्यूबवर तुम्हाला सर्व व्हिडीओ पाहता येतील. https://www.youtube.com/abpmajhalive या लिंकवर तुम्ही मराठा मोर्चाचे सर्व यूट्यूब व्हिडिओ पाहू शकता.
सर्वात वर एबीपी माझा लाईव्ह हा पर्याय दिसेल.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर काही सेकंदातच तुम्ही एबीपी माझा लाईव्ह तुमच्या मोबाईलवर पाहू शकता.
त्यानंतर एबीपी माझा हा पर्याय निवडून सर्वात वर दिलेल्या लाईव्ह टीव्ही या लिंकवर क्लिक करा.
तुमच्या मोबाईलवर तुम्ही ABP LIVE या अॅपद्वारे एबीपी माझा पाहू शकता. तुमच्याकडे अॅप नसेल तर गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येईल. ABP LIVE या नावाने तुम्हाला अॅप मिळेल.
मुंबई : मराठा मोर्चासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यभरातील मराठा मोर्चाचं हे भगवं वादळ आता राज्याच्या राजधानीत दाखल झालं आहे. या मोर्चाची प्रत्येक बातमी आणि प्रत्येक लाईव्ह अपडेट तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता.