फेसबुकशी व्हॉट्सअॅप नंबर शेअर करायचा नसेल तर काय कराल?
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2016 12:04 PM (IST)
1
व्हॉट्सअॅप लवकरच फेसबुकसोबत तुमचे नंबर शेअर करणार आहे. व्हॉट्सअॅप युझर्सला जर नंबर शेअर करायचा नसेल तर त्यासाठी देखील पर्याय देण्यात आला आहे.
2
अटी मान्य नसतील तर नॉट अॅग्री म्हणावं.
3
नंबर शेअर करण्याआधी नव्या अटी स्वीकारतानाच Share Info समोर Unclick/Box Uncheck करा.
4
अटी स्वीकारल्या असतील तरीही 30 दिवसात कधीही Setting>Account मध्ये जाऊन Share Info समोर Unclick/ Box Uncheck करा.
5
व्हॉट्सअॅपवर पहिल्यांदा डाटा शेअर करु इच्छिता का?, असा मेसेज आल्यानंतर त्याच्या अटी वाचाव्या.