पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या सोप्या टिप्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App• तुमच्या आवडत्या वाक्याच्या पहिल्या अक्षराचा मिळून पासवर्ड तयार करा. उदाहरणार्थ the quick brown fox jumps over the lazy dog या वाक्याचं पहिलं अक्षर मिळवून tqbfjotld असा पासवर्ड तयार होईल.
• डिक्शनरीतले शब्द शक्यतो टाळा, असे शब्द हॅक होण्याची शक्यता जास्त असते. जसे की - Ne@r (Near) वगैरे.
• आपला पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा.
• कधीही एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा
• पासवर्ड सेट करताना अशा अंकांचा वापर करु नका जे तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे, उदाहरणार्थ वाढदिवस, जन्मसाल, मोबाईल नंबर इत्यादी.
• कधीही आपल्या स्वत:चं किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर आधारित पासवर्ड बनवू नका
• पासवर्डमध्ये अल्फा न्यूमरीक असावा. यामध्ये एक कॅपिटल अक्षर, एक अंक आणि एखादं स्पेशल कॅरॅक्टर असावं. जसे की - Abcd@1234
• तुमचा पासवर्ड मोठा असू द्या. पासवर्डमध्ये किमान आठ कॅरेक्टर अवश्य द्या. पण त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर असणारा पासवर्ड कधीही चांगला ठरेल.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसचं अधिकृत ट्विटर अकाऊंटही हॅक झालं आहे. पण तुमचे पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -