कसं मिळवाल फ्री पेट्रोल?
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2017 08:44 PM (IST)
1
तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक 24 तासांच्या आत मिळेल
2
100 टक्के कॅशबॅकची ऑफर असली तरी यासाठी 100 रूपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे
3
20 नोव्हेंबरला या ऑफरची सुरूवात झाली असून उद्या म्हणजे 24 नोव्हेंबरला शेवटचा दिवस असणार आहे.
4
आता या ऑफरचा फायदा उचलण्यासाठी तुमच्याकडे केवळ आजचा (गुरुवार) आणि उद्याचाच (शुक्रवार) दिवस आहे.
5
मोबाइल वॉलेट मोबिक्विकनं ही ऑफर आणली आहे.
6
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी कमी होणार? हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न… पण आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत विचार करणं सोडून द्या. कारण तुम्हाला आता पेट्रोल मोफत मिळू शकतं. त्यासाठी एक खास ऑफर आहे.