विदर्भावर पाणीसंकट, कोणत्या प्रकल्पात किती पाणीसाठा?
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2017 11:55 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
पावसाअभावी विदर्भात आणि मराठवाड्यात पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली आहे. नागपूर विभागामध्ये गेल्या वर्षी जुलैपर्यंत 22 टक्के एवढा पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ 11 टक्के इतकाच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे साहजिकच विदर्भात पाणीसाठ्याअभावी यंदा शेती कशी करायची हा प्रश्न पडू लागला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून विदर्भातील कोणत्या प्रकल्पात किती पाणीसाठी आहे ते पाहूया...