✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कपिलच्या शोमधून नवज्योतसिंह सिद्धूला किती रुपये मिळतात?

एबीपी माझा वेब टीम   |  06 Jul 2017 11:43 AM (IST)
1

2

जर मला काही अडचण नाही तर तुम्हाला का? मला या शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मी पंजाबमधून तीन वाजता निघेन आणि पहाटे कोणी उठायच्या आत पंजाबमध्ये परत येईन, असं सिद्धू म्हणाला होता.

3

मात्र या वादावर सिद्धूने त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं होतं.

4

काँग्रेसकडून निवडणूक लढवलेला सिद्धू सध्या पंजाबमध्ये मंत्री आहे. मात्र मंत्रिपदावर असूनही या शोमध्ये हजेरी लावण्यावरुन वाद निर्माण झाला होता.

5

कॉमेडी किंग कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' हा टेलिव्हिजन क्षेत्रातील एक नामांकित शो आहे. या शोमध्ये माजी क्रिकेटर नवज्योतसिंह सिद्धूही तुफान विनोद, शेरोशायरी करताना दिसतो. मात्र याच शो साठी सिद्धूला किती रक्कम मिळते?

6

सिद्धूला कपिलच्या शोसाठी मिळणारी रक्कमही तुम्हा-आम्हाला अवाक् करायला लावणारी आहे. एका वेबसाईटनुसार कपिलच्या शोद्वारे सिद्धूला वर्षाला 25 कोटी रुपये मिळतात.

7

नवज्योतसिंह सिद्धूकडे जवळपास 45.91 कोटींची संपत्ती आहे. त्याच्याकडे 44 लाखाचं घड्याळ, दोन लँड क्रूजर, एक मिनी कूपर कार आणि 15 लाखाचे दागिने आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कपिलच्या शोमधून नवज्योतसिंह सिद्धूला किती रुपये मिळतात?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.