'या' क्रिकेटर्सच्या पत्नींचा कडक उपवास!
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2016 02:15 PM (IST)
1
2
रोहित शर्माची पत्नी ऋितिकाने करवा चौथचा उपवास केला होता.
3
महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनी
4
याबाबत तिनं ट्वीट केलं की, 'माझा करवा चौथचा उपवास नाही' कारण की, पाहारी कम्युनिटीमध्ये करवा चौथ साजरा केला जात नाही.
5
महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीनं मात्र करवा चौथचा उपवास केला नाही.
6
करवा चौथसाठी तयार झालेल्या गितानं आपला खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
7
हरभजन सिंहची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री गिता बसरानंही करवा चौथचा उपवास केला.
8
वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवागनं करवा चौथ उपवास केला होता.
9
आरती सेहवागनं याबाबत ट्वीटही केलं होतं.
10
उत्तर भारतात 'करवा चौथ' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी पत्नी आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी उपवास करतात. याच 'करवा चौथ'चा कडक उपवास काही क्रिकेटर्सच्या पत्नींनीही केला.