राणीच्या बागेत हॉर्टिकल्चरचं प्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम | 01 Feb 2019 11:32 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
महत्त्वाची बाब म्हणजे या प्रदर्शनात कोणतीही प्रवेश फी नसणार आहे.
13
1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान या प्रदर्शनाचा आस्वाद सगळ्यांना घेतां येणार आहे.
14
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्षप्राधिकरण यांनी या मनमोहक प्रदर्शनाचे आयोजन केलं आहे.
15
हॉर्टिकल्चर प्रदर्शनाचं हे 24वं वर्ष आहे.
16
हॉर्टिकल्चर विषयात पारंगत असलेल्या कलाकरांनी आपली कला इथे सादर केली आहे.
17
मुंबईतील भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यानात हॉर्टिकल्चरचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.