जगातला सर्वात मोठा अॅनाकोंडा...33 फूट लांब आणि 400 किलो वजन
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2016 11:33 AM (IST)
1
याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरुन कमालीचा व्हायरल होतो आहे.
2
याला उचलण्यासाठी क्रेन वापरावी लागली.
3
याला जड साखळीने बांधून याचे वजन केले, तेव्हा तब्बल 400 किलो होते.
4
ब्राझीलमधील एका गुहेत सुरुंग लावून स्फोट घडवण्यात आला. त्यावेळी हा अॅनाकोंडा गुहेतून बाहेर आला, यानंतर परिसरात काम करणाऱ्या कामगारांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
5
जगातला सर्वात मोठ्या अॅनाकोंडाला अखेर ब्राझीलमध्ये बंद केलं आहे. हा अॅनाकोंडा तब्बल 10 मीटर म्हणजे 33 फूट लांब आणि तीन फूट रुंद आहे. याचे वजन 400 किलो आहे.