Honor 7X स्मार्टफोन लवकरच लाँच होणार!
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2017 03:10 PM (IST)
1
या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी स्टोरेज असणार आहे.
2
Honor 7Xमध्ये ड्युल कॅमेरा असणार आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनची किंमत 1,299 रुपये आहे.
3
हा स्मार्टफोन डिसेंबर महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
4
'Honor 7X' हा स्मार्टफोन फारच कमी किंमतीत ग्राहकांना मिळू शकतो.
5
चीनी मोबाइल कंपनी हुवाई लवकरच आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.