घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jun 2016 01:31 PM (IST)
1
काही आठवडे हा उपाय सुरु ठेवावा, घामाची दुर्गंधी कमी होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यानंतर आंघोळ गरजेची आहे.
3
हे मिश्रण एक ते दोन मिनिटं शरीरावर लावून ठेवा. वाळल्यानंतर पाण्याने धुवून टाका.
4
आंघोळीआधी काखेत आणि शरीरात ज्या ठिकाणी सर्वाधिक घाम येतो, तिथे हे मिश्रण लावा.
5
यासाठी तुम्ही एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा.
6
उकाड्यामुळे शरीरातून येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीने त्रस्त असाल तर एक घरगुती उपाय आहे. या उपाय केल्यास तुमची घामाच्या दुर्गंधीपासून सुटका होऊ शकते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -