'होम अलोन'चे कलाकार 26 वर्षांनंतर!

नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेला हॉलिवूडचा 'होम अलोन' हा सिनेमा अनेकांना आठवत असेल. फॅमिली कॉमेडी जॉनरचा हा सिनेमा अजूनही जगभरातील प्रेक्षकांना आवडतो. ख्रिसमसच्या निमित्ताने पॅरिसला निघालेलं कुटुंब. पण केट आणि पीटर मॅककॅलिस्टर हे दाम्पत्य त्यांच्या केविन या मुलाला घरातच विसरतात. एकटा मुलगा घरात असल्याचं समजताच पाहू दोन चोरटे चोरीचा प्लॅन करतात. यानंतर घडणारे मजेशीर किस्से 'होम अलोन'मध्ये पाहायला मिळतात. 'होम अलोन' सिनेमा प्रदर्शित होऊन आता 26 वर्ष झाली आहे. सिनेमात केविन या क्यूट मुलाची भूमिका साकारणारा मकॉली कलकिन आता कसा दिसतो, हे आज कसा दिसतो?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आंट लेसली - टेरी स्नेल

अंकल फ्रँक - गेरी बॅमन
फ्यूलर मॅककॅलिस्टर - कायरन कलकिन
लिनी मॅककॅलिस्टर - अँजेलो गोथल्स
जेफ मॅककॅलिस्टर - माईक मॅरोन्ना
मेगन मॅककॅलिस्टर - हिलरी वुल्फ
बझ मॅककॅलिस्टर - डेविन रॅट्रे
पीटर मॅककॅलिस्टर - जॉन हर्ड
केट मॅककॅलिस्टर - कॅथरिन ओ'हारा
मार्विन मर्चंट्स - डॅलियल स्टर्न
हॅरी लाईम - जो पेस्की
केविन मॅककॅलिस्टर - मकॉली कलकिन
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -