मुंबईतल्या कोळीवाड्यात होळीचा जल्लोष
एबीपी माझा वेब टीम | 20 Mar 2019 08:25 AM (IST)
1
2
3
कोळी गाण्यांवर नृत्यांचा आनंद ही सगळी मंडळी घेत आहेत.
4
वरळी कोळीवाड्यात काल पारंपरिक पोषाखात कोळी समाज एकवटला होता.
5
6
मुंबईतल्या सर्वच कोळीवाड्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण काल पाहायला मिळालं
7
देशभराप्रमाणे मुंबईतही आज होळीचा सण साजरा केला गेला. कोळी बांधव अगदी पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा करतात. कोळी बांधवांसाठी होळी आणि धुळवड सण अगदी पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा केला.