गडहिंग्लजमधील हिरण्यकेशीनेही धोक्याची पातळी ओलांडली!
गडहिंग्लजच्या भडगाव पुलावर पाणी आल्यानं महाराष्ट्राचं दक्षिणेचं टोक असलेल्या चंदगड तालुक्याशी संपर्क तुटला आहे. (फोटो सौजन्य: नागेश कागे, महेश कोरी आणि प्रसाद सभासद, गडहिंग्लज)
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या आंबोलीत उगम पावणाऱ्या हिरण्यकेशीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. (फोटो सौजन्य: नागेश कागे, महेश कोरी आणि प्रसाद सभासद, गडहिंग्लज)
पाहा आणखी फोटो...
गडहिंग्लज तालुक्यातली नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. (फोटो सौजन्य: नागेश कागे, महेश कोरी आणि प्रसाद सभासद, गडहिंग्लज)
आंबोलीत झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी हे विविध नद्यांमधून हिरण्यकेशी नदीत दाखल होते. (फोटो सौजन्य: नागेश कागे, महेश कोरी आणि प्रसाद सभासद, गडहिंग्लज)
हिरण्यकेशी नदीवरचे सारे बंधारे हे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावं संपर्कहीन झाली आहे. (फोटो सौजन्य: नागेश कागे, महेश कोरी आणि प्रसाद सभासद, गडहिंग्लज)
रस्ता खचल्याने या गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे. (फोटो सौजन्य: नागेश कागे, महेश कोरी आणि प्रसाद सभासद, गडहिंग्लज)
डोंगर खचल्य़ाचा प्रकार घडल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (फोटो सौजन्य: नागेश कागे, महेश कोरी आणि प्रसाद सभासद, गडहिंग्लज)
चाफेवाडी ते धुमाळवाडी आणि बेरकळवाडी रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. (फोटो सौजन्य: नागेश कागे, महेश कोरी आणि प्रसाद सभासद, गडहिंग्लज)
राधानगरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे डोंगर खचल्याने रस्ता वाहून गेला आहे. (फोटो सौजन्य: नागेश कागे, महेश कोरी आणि प्रसाद सभासद, गडहिंग्लज)