हे आहेत जगातील सर्वात महागडे स्मार्टफोन!
Luxor Las Vegas Jackpot नावाचा हा स्मार्टफोन स्वित्झर्लंडमध्ये 2005 साली तयार करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तयार करताना त्यात सोन्याचा वापर करण्यात आला आसून याची किंमत तब्बल 1 मिलियन डॉलर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगातील महागड्या स्मार्टफोनमध्ये सोनी एरिक्सनचा Black Diamondचं नाव येतं. या स्मार्टफोनची किंमत 2,0360986 रु. आहे.
प्रीमियम स्मार्टफोन कंपनी Vertu ने आपला सिग्नेचर टच स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 6.5 ते 13.8 लाख इतकी आहे.
आईफोन Princess प्लस: गोल्डसोबत या स्मार्टफोनमध्ये 180 कट डायमंड लावण्यात आले आहेत. याची किंमत तब्बल 11964326 रु. आहे.
लग्जरी मोबाइल फोन तयार करणारी ऑस्ट्रेलियन कंपनी वर्टुने भारतीय बाजारात आपला आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. एस्टर नामक या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारात जवळजवळ 4.75 लाख रुपये आहे.
स्मार्टफोन ही आपली गरज झाली आहे. जगभरात तुम्हाला हव्या त्या किंमतीतील स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तर काही कंपन्या फारच महागडे स्मार्टफोन तयार करतात. पाहा जगभरातील सगळ्यात महागडे स्मार्टफोन.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -