गोल्ड मेडलिस्ट ते ट्रिपल ग्रॅजुएट, बॉलिवूडचे उच्चशिक्षित सेलिब्रेटी

विद्या बालन : ग्रॅज्युएशन - बीए, सोशिओलॉजी, सेंट झेव्हिअर कॉलेज, मुंबई, मास्टर डिग्री - एमए, सोशिओलॉजी, मुंबई विद्यापीठ
सुशांत सिंह राजपूत : ग्रॅज्युएशन - बीई, मॅकेनिकल दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
कृती सेनन : ग्रॅज्युएशन - इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, जेपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, नोएडा
वरुण धवन : ग्रॅज्युएशन - बिझनेस मॅनेजमेंट, नॉटिंगहम युनिव्हर्सिटी, युके
रणदीप हुडा : ग्रॅज्युएशन - मार्केटिंग, मेलबर्न युनिव्हर्सिटी, मास्टर डिग्री - बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट, मेलबर्न युनिव्हर्सिटी
परिणीती चोप्रा : ट्रिपल ग्रॅज्युएशन - इकॉनॉमिक्स, बिझनेस आणि फायनान्स, मॅन्चेस्टर बिझनेस स्कूल, लंडन
विद्या बालन : ग्रॅज्युएशन - बीए, सोशिओलॉजी, सेंट झेव्हिअर कॉलेज, मुंबई, मास्टर डिग्री - एमए, सोशिओलॉजी, मुंबई विद्यापीठ
अमिषा पटेल : ग्रॅज्युएशन - इकॉनॉमिक्स (गोल्ड मेडलिस्ट), टफ्ट्स युनिव्हर्सिटी मेडफॉर्ड, मॅसॅच्युसेट्स