नव्या वर्षाची ठळक वैशिष्ट्यं
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2016 07:00 PM (IST)
1
2017 ची सुरुवात 1 सेकंद उशिरानं. पृथ्वीचा वेग मंदावतोय तर घड्याळं अधिक अचूक
2
2017 मध्ये एकूण लग्नाचे 74 मुहूर्त, सर्वाधिक 15 मुहूर्त जूनमध्ये
3
2017 मध्ये 2 चंद्रग्रहणं आणि 2 सूर्यग्रहणं
4
सर्व सण मागील वर्षापेक्षा 11 दिवस अगोदर
5
2017 मध्ये अमावास्येदिवशी गुढीपाडवा
6
2017 मध्ये सुट्ट्यांची चंगळ, 24 पैकी फक्त 3 सुट्ट्या रविवारी
7
2017 च्या पहिल्याच दिवशी रविवार
8
त्यामुळे फरक दूर करण्यासाठी लीप सेकंद गृहीत धरण्यात येतो.