बॉक्स ऑफिसः 2016 मधील टॉप-10 सिनेमात सुलतान अव्वल
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2016 12:27 PM (IST)
1
धोनीचा बायोपिक 'धोनी दी अनटोल्ड स्टोरी' सिनेमाने तीन दिवसात 66 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला एवढी कमाई करणारा हा या वर्षातील दुसराच सिनेमा आहे.
2
बाघीः 76 कोटी
3
एमएस धोनी दी अनटोल्ड स्टोरीः 66 कोटी*
4
रुस्तम- 124* कोटी
5
ढिशूमः 69.50 कोटी
6
कपूर अँड सन्सः 73.3 कोटी
7
फॅनः 85 कोटी
8
एअरलिफ्टः 127.80 कोटी
9
सुलतानः 300 कोटी
10
हाऊसफुल 3: 107.70 कोटी
11
नीरजाः 75.60 कोटी