या वर्षात सर्वाधिक कमाई करणारे 10 सिनेमे
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2017 10:53 PM (IST)
1
5. ट्यूबलाईट – 121.25 कोटी
2
बॉलिवूडमध्ये या वर्षात 100 कोटी क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी सिनेमांची स्पर्धा सुरु आहे. बाहुबली 2 या सिनेमाने 500 कोटींचा पल्ला गाठत सर्व विक्रम मोडीत काढले. तर बॉलिवूडच्या रईस, काबिल आणि टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमांनी 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. या वर्षात सर्वाधिक कमाई करणारे दहा सिनेमे :
3
4. टॉयलेट एक प्रेम कथा – 125 कोटी
4
2. रईस – 139 कोटी
5
3. काबिल – 126.85 कोटी
6
6. जॉली एलएलबी 2 – 117 कोटी
7
8. हिंदी मीडियम – 69 कोटी
8
9. जब हॅरी मेट सेजल – 62.50 कोटी
9
10. हाफ गर्लफ्रेंड – 60.28 कोटी
10
1. बाहुबली 2 – 511.30 कोटी
11
7. बद्रीनाथ की दुल्हनिया – 116.60 कोटी