✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

जगातील या ट्रांसजेंडर मॉडेल्सचे इतर मॉडेलसमोर आव्हान

एबीपी माझा वेब टीम   |  19 Jul 2016 07:53 PM (IST)
1

सिरापासोर्न : मिस इंटरनॅशनल क्वीन 2011चा पुरस्कार पटकावलेली ही ब्यूटी क्वीन पटायाची आहे.

2

रोज वेंकेटसन: चेन्नईची ही भारतीय ट्रान्सजेंडर मॉडेल टीव्ही आणि रेडीओच्या माध्यमातूनही परिचयाची आहे.

3

रोबर्टा क्लोकज: ब्राझीलची या मॉडेलने प्लेरबॉय मॅगेझीनसाठीही तिने शूट केले आहे.

4

नोंग पॉय : थायलंडची प्रसिद्ध मॉडेल आणि अॅक्टरेस असलेली पॉय.

5

नीना आर्सेनॉल्ट : कॅनेडाची ही ट्रान्सजेंडर मॉडेल काहीकाळ सेक्सल ट्रेड वर्कर पण होती. तसेच ही थिएटर आर्टिस्टपण होती.

6

क्रिस्टियन : ही जगातील पहिली आकर्षक ट्रांसजेंडर मॉडेल आहे.

7

केली वैन देर वीर : डचच्या या सेलिब्रेटीने वयाच्या 19 व्या वर्षी लिंग बदल करून घेतले. त्यानंतर ती बिग बॉस रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

8

इसिस किंग: ही अमेरिकेतील पहिली नेक्ट टॉप ट्रांससेक्श्यूअल मॉडेल बनण्याचा विक्रम केला आहे.

9

हेलेन वॉन्ग : दक्षिण कॉलिफोर्नियातून बॅचलर डिग्री प्राप्त केलेली हेलेनने फॅशन आणि बिझनेस इंडस्ट्रिमध्ये आपली स्वत: ची वेगळी निर्माण केली आहे.

10

फ्लोरेनिका डे ला वी : सरकारकडून ट्रान्सजेंडरचे ओळख पत्र मिळालेली अर्जेंटीनातील ही पहिली मॉडेल आहे. तसेच तिच्या नावावर आणीखीही एक जेंडर नोंद आहे.

11

क्लोपडिया चॅरीज : क्लॉपडिया ही अमेरिकन मॉडेल आहे. 2009 सालातील अमेरिकेतील नेक्ट टॉप ट्रांस सेक्शुअल मॉडेल आहे.

12

शेन ली : ट्रान्ससेक्श्यूअल सिंगर, मॉडेल आणि चीनी अॅक्टरेस ली 2004मधील ब्यूटी पीजेंटमध्ये सहभागी झाल्याने प्रसिद्धीच्या झोतात आली.

13

एंड्रेजा पेजिका: ही मॉडेल 2011 साली अमेरिकेतील एफएचएमच्या टॉप 100 सेक्सी महिलांमध्ये सहभागी झाली.

14

अमांडा लिपोर: ही अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल आणि सिंगर आहे.

15

एलिसिया लियू : वयाच्या १८ व्या वर्षीच या मॅडेलने लिंग बदल करून घेतला. सध्या ती टीव्ही रिपोर्टर म्हणूनही परिचयाची आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • जगातील या ट्रांसजेंडर मॉडेल्सचे इतर मॉडेलसमोर आव्हान
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.