हेमा मालिनी यांची शेतातून प्रचाराला सुरुवात, फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 01 Apr 2019 12:03 PM (IST)
1
2
हेमा मालिनी यांच्या या अनोख्या प्रचाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हेमा मालिनी यांचे हे शेतातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
3
कापलेल्या गव्हाच्या पेंढ्याही हेमा मालिनी यांनी स्वत: उचलून बाजूला ठेवल्या.
4
शेतात जाऊन हेमा मालिनी यांनी प्रथम शेतातील गहू कापण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली.
5
हेमा मालिनी रविवारी प्रचारासाठी मथुरातील गोवर्धन परिसरातील एका शेतात पोहोचल्या होत्या.
6
हेमा मालिनी यांना भाजपने मथुरा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
7
'ड्रीम गर्ल' अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अनोख्या पद्धतीने आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.