दादरच्या फूलमार्केटमध्ये पाणीच पाणी, गुडघाभर पाण्यात फुलं आणि हार
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2017 01:36 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला झोडपलं आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील दादर फूल मार्केटची परिस्थिती पाहा