बीडमध्ये मुसळधार पाऊस, जागोजागी पाणी साचलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2016 09:18 AM (IST)
1
बीडमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी (सर्व फोटो सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बीडमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी
3
बीडमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी
4
बीडसह संपूर्ण मराठवाड्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.
5
या जोरदार पावसानं बीडमध्ये जवळजवळ पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
6
मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहते आहे.
7
शहरातील अनेक ठिकाणं जलमय झाली आहेत.
8
विजांच्या कडकडाटासह सुरु झालेल्या पावसाने बीडला अक्षरशः झोडपून काढलं आहे.
9
बीड शहरात पहाटेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने बीड शहर जलमय झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -