उत्तर भारतात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2018 01:14 PM (IST)
1
2
पावसामुळे हिमाचल प्रदेशातील 300 हून जास्त रस्ते बंद करण्यात आले असून, राजधानी शिमल्यातील सुद्धा काही रस्ते बंद करण्यात आले आहेत.
3
4
एकट्या हिमाचल प्रदेशात सोमवारी आठ जणांचा मृत्यू झाला.
5
6
7
8
9
पाहा आणखी फोटो...
10
11
हिमाचल प्रदेशात पावसामुळे भूस्खलनाच्या घटनाही घडल्या. भूस्खलनामुळे अनेक ठिकाणचे रस्तेही बंद करण्यात आलेत. त्यामुळे अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेत.
12
उत्तर भारतात अचानक पावसाने जोर धरला आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पावसाने जोरदार धुमाकूळ घातलाय. आतापर्यंत 11 जणांचा बळी या पावसाने घेतलाय.