नंदुरबारमध्ये भर उन्हाळ्यात नदीला पूर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Apr 2018 08:04 AM (IST)
भर उन्हाळ्यात मध्यप्रदेश आणि नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं, ब्राम्हणपुरीतील सुसरी नदीला पूर आला.
भर उन्हाळ्यात मध्यप्रदेश आणि नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं, ब्राम्हणपुरीतील सुसरी नदीला पूर आला. गुरुवारी दुपारी 2 पर्यंत नंदुरबारमध्ये उन्हाच्या झळा बसत होत्या, मात्र 4 नंतर अक्कलकुवा आणि धडगावमध्ये अचानक पावसाच्या सरी बरसू लागल्या.
[gallery ids="531522,531523,531524,531525"]
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -