मुंबईत कोसळधार, ठिकठिकाणी पाणी साचलं!
मरोळमध्ये पर्शियन दरबारजवळ पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे.
किंग्स सर्कल परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
पाणी साचल्यामुळे खार सबवे बंद करण्यात आला आहे.
महालक्ष्मी परिसरातील ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळ पाणी साचलं आहे.
वरळीतील पोद्दार कॉलेज सिग्नलजवळ पाणी साचलं आहे.
वडाळ्यात पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे.
वडाळा ब्रिजवरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे.
वडाळा चार रस्ता परिसरात पाणी साचलं आहे.
प्रभादेवीमध्ये मुसळधार पावसामुळे झाड कोसळल्यानं वाहतूक वळवण्यात आली आहे.
अंधेरी ईस्टमध्ये मरोल नाक्याजवळील मकवाना रोडवरही पाणी साचलं आहे.
खार वांद्रे एसव्ही रोडवरही पाणी साचलं आहे.
दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दादर टीटी परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे.
दादर टीटी परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे.
अंधेरीत मरोळ नाक्यावरही पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे.
खार सबवेमध्येही पाणी साचलं आहे.
पावसामुळे जोेगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर पाणी साचलं आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी पश्चिमेला पाणी भरलं आहे. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरु आहे.