या 'प्रियांका चोप्रा'ला पाहून सर्व जण अवाक्
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2016 12:17 PM (IST)
1
2
3
प्रियांका चोप्रासारखी दिसणाऱ्या या तरुणीचं नाव नवप्रीत बंगा आहे. नवप्रीत ही वँकूवरमध्ये फिटनेस ब्लॉगर आहे.
4
5
नवप्रीतचा चेहरा प्रियांका चोप्राशी मिळता-जुळता आहे.
6
7
21 वर्षीय नवप्रीत बरेचदा सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करते
8
9
नवप्रीत बंगाची हेअर स्टाईल आणि ड्रेसिंग स्टाईलही अगदी प्रियांका चोप्रासारखी आहे.
10
11
तिचे काही फोटो पाहून प्रियांका चोप्राही हैराण होईल
12
हा फोटो पाहून तुम्हालाही वाटेल की ही बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. पण फोटो निरखून पाहिल्यास लक्षात येईल, ही प्रियांका नाही तर दुसरीच कोणीतरी आहे. (सर्व फोटो नवप्रीतच्या इन्स्टाग्रामवरुन)